- Letsupp »
- politics
राजकारण
-
Eknath Shinde : संजय राऊतांचा प्रश्न अन् शिंदेंनी जोडले हात; उत्तर देणेही टाळले..
Eknath Shinde : राज्याच्या राजकारणात सध्या अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणारून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचे म्हटले. शिंदे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यानंतर मात्र एक वेगळाच प्रसंग घडला. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांनी ठाकरे […]
-
अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे खेडवर चालून आले; रामदास कदम यांचा हल्लाबोल
अफजलखान जसा महाराष्ट्रावर चालून आला तसे उद्धव ठाकरे योगेश कदम यांना संपवण्यासाठी खेडवर चालून आले, याच उत्तर १९ तारखेला मिळेल. असं रोखठोक हल्लाबोल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. उद्या दि. १९ मार्च रोजी खेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानिमित्ताने रामदास कदम बोलत होते. काही दिवसापूर्वी […]
-
Sanjay Raut : ‘आयुष्यभर असेच तुकडे फेकले जाणार’; जागावाटपावरुन राऊतांचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी 2024 साली विधानसभेच्या निवडणुकीत 240 जागा लढवणार व शिवसेना 48 जागा लढवणार असे विधान केले आहे. यावरुन राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. शिंदे गटाची हीच लायकी आहे. 2014 साली शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली […]
-
Adway Hire : ‘मंत्र्यांचं डिपॅाझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही’
नाशिक : शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. राज्याच्या बहुतांश भागात उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर आता त्यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. त्या सभेची पूर्ण तयारी अद्वय […]
-
Chandrashekhar Bawankule : जागावाटपाच्या ‘त्या’ मुद्द्यावरुन बावनकुळेंचा घुमजाव
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही विधानसभेच्या 240 लढवणार असे म्हटले होते. यावरुन आता त्यांनी सारवासारव केली आहे. तसेच त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यात आला आहे. अजून आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, असे ते म्हणाले आहेत. प्रसिध्दी प्रमुखांच्या बैठकीला संबोधित करतांना बावनकुळे म्हणाले होते की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत […]
-
‘सत्ताधाऱ्यांना चाहूल लागल्यानं फाईली पटाटप बाहेर काढतायत’; संत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर पटोलेंचं वक्तव्य
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर चालू असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण झाली. मात्र, या प्रकरणावरील निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट कधीही या प्रकरणावरील सुनावणीचा निकाल देऊ शकतं. त्यामुळं ठाकरे गटासह शिंदे गटालाही चिंता लागली आहे. हा निकाल काय लागेल, हे सध्या तरी सांगण अवघड आहे. मात्र, याच दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana […]









