- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sushma Andhare : अमृता फडणवीस लाच प्रकरणात अंधारेंची एंट्री; म्हणाल्या गृहमंत्र्यांच्या…
Sushma Andhare On Amruta Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. यावर काल विधानसभेत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर रंगले […]
-
‘हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून…” अजित पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात
सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनात आज पुन्हा सत्ताधारी-विरोधी पक्ष आमने-सामने आले, त्याचं कारण ठरले विधानसभेतील मंत्र्यांची अनुपस्थिती. आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार ठराव मांडत असताना समोरच्या बाकावर मंत्री उपस्थित नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. त्यांनी अध्यक्षाकडे तसा मुद्दा देखील उपस्थित केला. अजित पवार ठराव मांडत असतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहात उभे राहून अनुपस्थितीचा […]
-
Ajit Pawar : ज्या-ज्यावेळी…; अजित पवारांनी शिंदेंना करून दिली राजीनाम्याची आठवण
Ajit Pawar On Eknath Shinde : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधीमंडळात चांगलेच संतापले आहेत. त्यांची आणि मंत्री शंभूराजे देसाई यांची चांगलीच खडाजंगी झाली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. यावरुन अजितदादा चांगलेच संतपालेले पहायला मिळाले. […]
-
Amruta Fadanvis : प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीस एकमेंकीवर तुटून पडल्या, थेट ‘औकात’च काढली
Amruta Fadanvis-Priyanka Chaturvedi Twitter War : अमृता फडणवीस यांना एका महिलेने 1 कोटी रुपयांची लाच देण्याच प्रयत्न केला आहे. यानंतर त्यांनी मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली आहे. अनिक्षा असे त्या महिला डिझायनरचे नाव आहे. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व […]
-
राज्यात मुख्यमंत्री नव्हे मख्खमंत्री, त्यांचे काम 40 खोकेबाज आमदारांना..! राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut News : या राज्याला मुख्यमंत्री नाहीतच मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्रे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात मोठा फरक आहे. मुख्यमंत्री फक्त चाळीस खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवत आहेत बाकी त्यांचे काहीच काम नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत आज प्रसारमाध्यमांशी बोलत […]
-
आम्हाला तोंड उघडायला लावू नका; ब्लॅकमेल प्रकरणात राऊतांचा फडणवीसांना इशारा
Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विधिमंडळात फडणवीस यांनी या घटनेची माहिती दिली त्यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी या प्रकरणावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले, राज्यात खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. तेच खरे सूत्रधार आहेत. […]









