- Letsupp »
- politics
राजकारण
-
भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट ! राणेंनी दिली होती ऑफर पण, मी…
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. टीका करतानाही भाषेचे ताळतंत्र दोघांकडून ठेवले जात नसल्याचे अनेकदा दिसते. मात्र असे असले तरी राणे आणि जाधव यांच्यातील हे वैर कायम स्वरुपी असेच होते असे […]
-
भाजपाला आमची गरज नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, महादेव जानकर स्पष्टच बोलले
मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे आगामी निवडणुकांसाठी शिंदे व फडणवीस सरकार तयारीत आहे तर महाविकास आघाडीकडून देखील तयारी सुरु आहे. एकीकडे जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत काहीसे बिनसले असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आता युतीला इशारा दिला आहे. भाजपला आमची […]
-
मुख्यमंत्री शिंदेंसाठी का खास आहेत शंभूराज देसाई? शिंदे-देसाई यांच्यातील राजकीय मैत्री आहे तरी कशी?
मुंबई (प्रफुल्ल साळुंखे) : उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai हे सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या कानाला लागतात, अशी टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली होती. दरम्यान, असं काय खास आहे शंभूराज देसाई यांच्यात? मुख्यमंत्री शिंदे आणि देसाई यांच्यातील मैत्री नेमकी कशी आहे? याच विषयी जाणून घेऊ. […]
-
बावनकुळे बोलून गेले… पण पोटात गोळा भानगिरेंच्या आला!
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप किमान 240 जागांवर निवडणूक लढविणार असून शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 48 जागा देणार असल्याचे वक्तव्य पक्षाच्या प्रभारींसमोर बोलताना केल्याने आता त्यावर वेगळेच वाद सुरू झाले आहेत. त्यांनी हे विधान नंतर मागे घेतले असले तरी व्हायचा तो घोळ झाला आहे. भाजपच्या मनात काय सुरू आहे, […]
-
Sushma Andhare : चित्रा वाघांच्या एसटी प्रवासावर अंधारेंचा चिमटा; म्हणाल्या भाजपने…
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली आहे. राज्य सरकारने नुकतेच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयाला उपलब्ध करून द्यावा, असं मत अंधार यांनी व्यक्त केले. याआधी आज भाजप नेत्या […]
-
काही झाले तरी 125 पेक्षा कमी जागा नाहीच; आमदार गायकवाडांनी ठणकावले..
Sanjay Gaikwad : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या वादात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उडी घेतली आहे. शिवसेना (Shiv Sena) म्हणून आम्ही कमीत कमी 130 ते 140 जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा : Maharashtra Politics : […]









