Nitesh Rane on Sanjay Raut : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आल्यापासून ठाकरे आणि शिंदे गटात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यावरुन ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. यावरुन भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढील तीन महिन्यात […]
Sanjay Shirsat Criticized Uddhav Thackeray : राज्यात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. या घटनेला आता एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजूनही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका […]
Raj Thackeray on karnataka assembly election : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे […]
Sanjay Raut News : देश आणि राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या फायली मी ईडी आणि सीबीआयकडे पाठविल्या आहेत. भाजपाच्या अनेक भ्रष्ट नेत्यांवर कारवाई झाली तर मी पाच लाख रुपये देतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना आणि गुन्हेगारांना कसे पाठिशी घालत आहेत हेच मला आता दाखवायचं आहे, असे आव्हान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. राऊत यांनी […]
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिला आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. यावरून राजकारण सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरही कोरडे ओढले. राऊत म्हणाले, […]
Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे […]