Jitendra Awhad : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलांचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेचे काल संसदेतही तीव्र पडसाद उमटले होत. देशातील जनता रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करत आहे. त्यामुळे मणिपूर पोलिसांचे […]
‘Madhav’ equation of BJP in Maharashtra : 2024 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दुसरीकडे भाजनेही महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. यासाठी भाजप […]
Chandrashekhar Bawankule : संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा […]
Chandrashekhar Bawankule : विरोधकांसमोर एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीन व्हिजन असलेले नेते आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षात नेतृत्व कोण करेल याचीही परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे संशयाचं वातावरण आहे. आजपासून एक वर्षाच्या काळात कोण कुठं जाईल त्या संशयाच्या वातावरणात विरोधी पक्ष हतबल झाला आहे. आता तर संशय इतका बळावला आहे की ते […]
Chandrashekhar Bawankule : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या दुःखदायक घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाढदिवस साजरा […]
Congress : राज्यात मागील काही वर्षांपासून धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेंचं बंड त्यानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत घडवून आणलेलं राजकीय नाट्य. या घडामोडी अनपेक्षित वाटत असल्या तरी आधीच प्लॅन केलेल्या होत्या. राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षाचे संख्याबळ घटल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा ठोकला. काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित असतानाच यामध्ये नवा ट्विस्ट […]