अहमदनगर : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडून उमेदवारसाठी फिल्डिंग लावली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी अर्जही दाखल केला मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने अपक्ष म्हणून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला. धनंजय जाधव हे […]
नाशिक : पदवीधर मतदासंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या डॉ. सुधीर तांबे यांनी गेम पलटी केल्याचं दिसून आलं. पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारत त्यांनी आपल्या मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज […]
(अशोक परुडे यांजकडून) अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमधील मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. सुधीर तांबे हे अर्ज भरण्यासाठी नाशिकला गेले. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सत्यजीत होता. अचानक सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तांबे पिता-पुत्राकडून मोठा ड्रामा पाहायला मिळालाय. नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार असलेले कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांना देण्यात आलेली उमेदवारी नाकारुन त्यांनी मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, सत्यजित तांबेकडून आम्ही महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अर्ज दाखल […]
नाशिक : येत्या 3 जानेवारीला होत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी पार पडत असलेल्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी नाशिक पदवीधर मतदार संघासाठी एक प्रकारचा ड्रामा पाहायला मिळाला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सलग तीन वेळा नेतृत्व करत असलेले कॉंग्रेसचे उमेदवार […]
“आम्ही सध्या भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजपसोबत असलेल्या पक्षालाही पाठिंबा देखील देणार नाहीत. मात्र शिंदे गटाने जर भाजपसोबत युती तोडली तर त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू” असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गटासोबत युतीच्या चर्चेला विराम दिला आहे. मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर नककी कोणाशी युती करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. […]