मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत दिवसेंदिवस मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळताहेत. आता सत्यजित तांबे यांच्या सातत्यानं अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना मातोश्रीचा अर्थात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा पाठींबा मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील […]
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत एका पाठोपाठ एक ट्विस्ट समोर येत आहेत. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मुंबई गाठली असून त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या […]
नाशिक : स्वतःच्या पक्षाला धक्का देत अचानक सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अनपेक्षित घडामोड घडून सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला […]
मुंबई : ‘राज्यात जेव्हा महाविकास आघाडीच सरकार होत. ते तिन्ही पक्षांनी एका कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर समन्वय राखून सरकार चालवलं. पण आता विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा. विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ झालाच हे मान्य, तो नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत गोंधळ झाला. तरी तो मविआचाच भागम्हणून बघायला हवा. कारण या पाच जागांबाबत एकत्र बसून चर्चा व्हायला […]
जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दुसरी कन्या पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. जालन्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा वतीने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या कन्या आशा पांडे, यांच्या सह दृतीय कन्या उषा आकात ही पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. […]
पुणे : ‘सत्यजित तांबेंच्यासंदर्भात दोन-तीन दिवसांपासून कानावर येत होतं. त्यावेळी आदल्या दिवशी मी स्वतः बाळासाहेब थोरातांशी बोललो. असं काही तरी कानावर येतय तुम्ही काळजी घ्या. काही तरी वेगळं शिजतय अशी बातमी आहे. हे देखील थोरातांना सांगितले होतं. यावेळी ते मला म्हणाले होते की, आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू. उद्या डॉ. सुधीर तांबेंचाच […]