ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत […]
Honey trap case nashik: या प्रकरणातील जामनेरमधील प्रफुल लोढाविरुद्ध मुंबईत पोस्को कायद्यानुसार बलात्कार व हनी ट्रॅप प्रकरणात वेगवेगळे गुन्हा नोंदविण्यात आलेत.
Dhananjay Munde हे आपल्या भाषणामध्ये ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर बीडमध्ये विरोधकांनी केलेल्या आरोपांवर बोलले आहेत.
Manikrao Kokate चा थेट सभागृहात जंगली रमी खेळताना व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे. त्यावर आता कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं
Ravish Kumar Criticized BJP For Hindi Compulsory : महाराष्ट्रात सध्या हिंदी मराठी (Hindi Compulsory In Maharashtra) वाद सुरू आहे. त्यावर आता ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी (Ravish Kumar) भाष्य केलंय. आपल्या अधिकृत X अकाउंट पोस्ट करत रविश कुमार यांनी म्हटलंय की, हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी भाषा पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, यामुळे हिंदीचा विस्तार होईल. त्याच्या […]