Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray’s Interview : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी (Sudhir Mungantiwar) शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला. ठाकरे ब्रँड (Uddhav Thackeray) अजून जिवंत आहे, पण आता तो ब्रँड बाजारात चालत नाही, असे म्हणत त्यांनी सध्याच्या जनमताचा हवाला दिला. प्रत्येक ब्रँड अँबेसडर यशस्वी होत नाही. सध्या […]
Uddhav Thackeray Attacks On Eknath Shinde : मी आजही संघर्षात जगतोय. त्यांनी आमचं पक्ष नाव चोरलं, चिन्ह हिसकावलं… पण आमची ओळख, आपली शिवसेना, ती कधीच चोरू शकणार नाहीत,” असं ठाम मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं. ज्यांनी पक्ष चोरला, ते आता भाजपात विलीन होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडे दुसरा […]
Uddhav Thackeray On Defeat In Assembly Election : विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात […]
हिदी भाषेवरून राज ठाकरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या आज सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई यांच्यावर वार केले.
मिरा भाईंदर येथे राज ठाकरे यांनीि आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हमला केला. हिंदी भाषेवरून थेट इशाराच दिला.