- Letsupp »
- politics
राजकारण
-
सुजय विखेंचा त्याग म्हणूनच मी आमदार… विवेक कोल्हेंची मंचावरून जाहीर कबुली
सुजय विखेंनी त्याग केला म्हणूनच विधान परिषदेला आमचा नंबर लागला असावा असे म्हणत विवेक कोल्हेंनी सुजय विखे यांचे आभार मानले.
-
एकनाथ शिंदेंचे लाडके खासदार बोलण्यात धुरंधर पण निधी खर्चात ‘झिरो’ ; काँग्रेसचा तरुण खासदारही याच रांगेत
Shivsena-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी गेल्या दोन वर्षांत खासदार निधीतून एक रुपयाही खर्च केलेला नाही.
-
काही लोक पंकजा मुंडेंच्या नावावर निवडून येतात अन् गरळ…, प्रीतम मुंडेंचा नाव न घेता प्रकाश सोळंकेंना टोला
आपली जमीन तयार होईल आणि चांगला पाऊस पडला की आपल्याला पेरणी करून चांगलं पीक घेता येईल”, असंही प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे.
-
तुम्ही मागं बसा हा कार्यक्रम मराठा समाजाचा.., मी चूकलो नाही, मेधा कुलकर्णी अन् अभिमन्यू पवार वाद पेटला
ब्राह्मण समाजाला अभिन्यूजींच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. समाजाचा प्रश्न येत नाही, सगळ्यांनी विचारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे.
-
खासदार हेमंत सावरा यांच्या विकासकामांच रिपोर्ट कार्ड; कोट्यवधींचा निधी, तरी विकासाची गती संथ
एमपी परफॉर्मन्स रिपोर्टनुसार, खासदार डॉ. हेमंत सावरा यांना MPLADS योजनेअंतर्गत एकूण 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
-
Operation Tiger: ठाकरे सेना पुन्हा फुटणार ? 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात
Operation Tiger: काल मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे चार आमदार गैरहजर होते.









