- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘कुणी सोबत आलं तरी चौकशी थांबणार नाहीच’; भाजप आमदाराचा रोखठोक इशारा
Ram Kadam : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठविणाऱ्या भाजपातील काही आमदारांची मोठी अडचण झाली आहे. यामध्ये आमदार राम कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबरोबर काही आमदार सरकारमध्ये आल्यानंतर मात्र कदम यांनी टीकेची तलवार म्यान केल्याचे दिसत आहे. लेट्सअप मराठी प्रतिनिधीने आज विधीमंडळ […]
-
अजितदादा तुमच्याच सरकारचे मंत्री, त्यांना भेटला का? पडळकरांनी स्पष्टच सांगून टाकलं
Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. पडळकर पवार कुटुंबियांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. टीकाही अत्यंत कठोर शब्दांत करायचे. पण, आता अजित पवारच सरकासोबत आल्याने पडळकरांची मोठी पंचाईत झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून पडळकरांचीही शब्दांची धार बोथट झाली आहे. काही काम असेल तर ज्यांच्यावर […]
-
ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर, ती मुलाखत म्हणजे करमणूक; पडळकरांचा टोला
Gopichand Padalkar : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग काल बुधवारी आला त्यानंतर या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. यावर भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी ठाकरे-राऊत हे वग नाट्यातले राजे अन् वजीर असून ती मुलाखत म्हणजे करमणूक असल्याची टीका केली आहे. […]
-
‘अजित पवार यांचं ‘ते’ वक्तव्य अत्यंत वाईट’; उद्धव ठाकरेंनी अजितदादांना पहिल्यांदाच सुनावलं
Uddhav Thackeray replies Ajit Pawar statement on Sharad Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्यावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवत पक्षातील काही आमदारांना सोबत घेत […]
-
शिवसेनेचे बंडखोर दारात आले तर…? उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्टाईलनेच ठणकावलं!
Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. […]
-
‘उद्धव ठाकरेंना ‘अल्झायमर’, न्यूरो सर्जनकडून उपचार घ्या’; वाढदिवशीच बावनकुळेंचा खोचक टोला
Chandrashekhar Baqankule criticized Uddhav Thackeray : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खोचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना […]









