Vijay Wadettiwar : आषाढी वारीत अर्बन नक्षलवाद्यांचा (Urban Naxalites) शिरकाव झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला. तसेच या प्रकरणात सरकारने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानावर आता कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाष्य केलं. एखाद्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला… उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे महत्वाचे […]
येत्या 16 जुलैला धनुष्यबाण कोणाचा यावर सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत
झाड तोडल्यास ५०,००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय वनमंत्री गणेश नाईकांनी मागे घेतला. याला सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला.
Anil Parab Reaches With Limbu Mirchi In Monsoon Session 2025 : राज्य विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session 2025) एक वेगळ्याच प्रकारचा विषय चर्चेला आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अनिल परब (Anil Parab) थेट लिंबू आणि मिरची घेवून सभागृहात पोहोचले होते. त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अनोख्या पद्धतीने चिंता व्यक्त केली. पालकमंत्रीपदासाठी सुरू असलेल्या […]
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या बनावट लेटरहेड आणि खोट्या सह्या वापरून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधी उडवला आहे.
संजय राऊतांनी आमदार सुनील शेळकेंवर हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला. यावर शेळकेंनी भाष्य केलं.