आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने जे ट्वीट केलं आहे त्यामध्ये
अशा प्रकारची गुंडशाही केली तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केलीच जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला दिला.
पाच सेकंदांंचाच हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत उद्धव ठाकरे सुद्धा जय गुजरात म्हणताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं. त्यावर बोलताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर दिली आहेत.
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
Somnath Suryavanshi Death Case High Court directs : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत पोलिसांवर (Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या 35 […]