New Maharashtra BJP President Ravindra Chavan: भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी… सध्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात सामावेश झाल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार राहिले असून, त्यांची निवड ही ठाणे जिल्ह्याच्या राजकीय ताकदीचं प्रतिक मानलं जात आहे. भाजपसाठी […]
MLA Sangram Jagtap Meet Ajit Pawar : हिंदुत्ववादी अजेंडा आणि विशिष्ट धर्म समुदाय याबाबत आमदार जगताप (Sangram Jagtap) यांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीमध्ये काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान आमदार जगताप यांनी आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तसेच आमच्या काय भावना आहे, आमची काय भूमिका आहे, याबाबत अजित पवारांशी बोलणं झालेलं […]
Thackeray Brothers Vijayi Melava On 5 July : आवाज मराठीचा ! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं. कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत […]
Rohit Pawar attack On Mahayuti government : आज राष्ट्रीय कृषी दिन (Farmers Loan Waiver) आहे, पण सत्ताधारी सरकार शेतकऱ्यांप्रती आपली जबाबदारी विसरलं आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. ते म्हणाले, सरकारने अनेक आश्वासने दिली, पण एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस […]
Yogesh Kadam Hints To Raj Thackeray : बीड प्रकरण मनसेच्या आंदोलनांपासून ते राज्यभरातील राजकीय हालचालींवर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी (Yogesh Kadam) स्पष्ट भूमिका मांडली आहे. बीडमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारची पहिल्यापासूनची भूमिका एकच आहे. राजकारण बाजूला ठेवून कठोर कारवाई. ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडेंकडे (Maharashtra […]
Kunal Patil On Congress: काँग्रेस पक्ष सोडण्याचे अनेक कारणे कुणाल पाटील यांनी सांगितली. तरुण नेतृत्वाला वेळेवर संधी न दिल्याची खंतही.