- Letsupp »
- politics
राजकारण
-
महाराष्ट्रात येताच BRS ला पहिला झटका… पंढरपुरात नक्की काय घडलं?
CM K. Chandrashekhar Rao Pandharpur Visit : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मंत्रिमंडळ, आमदार, बीआरएसचे पदाधिकारी यांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात बीआरएसचा विस्तार करण्यासाठी राव यांनी मोठा जोर लावला आहे. त्यासाठी आषाढी एकादशीची मुहूर्तच बीआरएसने साधला आहे. पण आता बीआरएसला जिल्हा प्रशासनाने एक झटका दिला आहे. )blow to BRS cm k chandrashekhar […]
-
पवारांनी केली ती मुत्सद्देगिरी, शिंदेंनी केली ती बेईमानी कशी, फडणवीसांचा सवाल
सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या पुलोद सरकार वरून पवारांवर निशाणा साधला होता. फडणवीस म्हणाले होते की ‘1978 पवारांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी तेच शिंदेंनी केलं तर गद्दारी असं कसं चालेलं’. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की ‘मी कधी […]
-
मटण खाऊन वारीत गेल्याने मतं मिळत नाही; आव्हाडांचा बीआरएसवर निशाणा
Jitendra Awhad On BRS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. या सगळ्यावर आव्हाड यांनी भाष्य केले. मला वाटत नाही की महाराष्ट्रातील जनता एवढी मुर्ख आहे. बीआरएस ज्या […]
-
‘मेरा घर – मेरे बच्चे’; पवारांच्या विधानाचा बावनकुळेंकडून समाचार
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या पाटणा येथे विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत 19 पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर पवारांनी असे वक्तव्य म्हणजे पोरकटापणा असल्याचे म्हणत बावनकुळेंचे वक्तव्य धुडकावले होते. पण त्यावर बावनकुळेंनी ट्विटच्या […]
-
“कॅबिनेटसाठी गुलाबराव पाटील राऊतांच्या दारात उभे होते; घ्या सप्तश्रृंगीची शपथ…”; ठाकरे गटाचा नेता भिडला
Sanjay Sawant on Gulabrao Patil : मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील हा माणूस संजय राऊतांच्या दारात उभा होता. पण आता ज्यांच्यामुळे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले त्यांच्यावरच टीका करता, असा सवाल करत शिवसेना (UBT) संपर्क प्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी गुलाबरावांवर टीका केली. ते जळगावमध्ये जाहीर भाषणात बोलत होते. (Shivsena UBT Sanjay Sawant Criticize Gulabrao Patil) शिवसेनेमधील बंडानंतर शिवसेना […]
-
‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली
Sharad Pawar On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या 1977 साली स्थापन केलेल्या पुलोद सरकारवरुन प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पवारांनी सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी फडणवीस प्राथमिक शाळेत असतील, ते अज्ञानापोटी अशी वक्तव्य करत असतात, […]








