पुणे : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी येथील एक ज्येष्ठ वृद्ध दिव्यांग दाम्पत्य आहे. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर करण्यासाठी आजवर अनेक मुख्यमंत्र्यांना भेटले पण त्यांचं काम काय झाले नाही. मात्र, त्या एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना भेटल्या आणि अवघ्या २५ दिवसांत त्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजूर झाल्याचे प्रमाणपत्र आज देण्यात आले. […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरुन बॅनर वॉर चालल्याचे पहायला मिळते आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांचे मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लागले होते. याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील भावी मुख्यमंत्री […]
मुंबई: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणाचा असून अजित पवारांनी […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी एक मोठे विधान केले आहे. राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका होतील असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. एमपीएससी ( MPSC ) करणारे विद्यार्थी शरद पवारांना भेटायला आले होते. त्यावेळी पवारांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले. […]
“मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.” असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पहाटेच्या शपथविधीवत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी काहीही बोललो की […]
मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]