मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कायदा काय तुमच्या घरी नाचायला ठेवला आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मला मारण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांनी राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. […]
बीडः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, […]
खासदार संजय राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकौंटवरून ते नेहमी नवनवीन ट्विट करत विरोधी पक्षांना लक्ष करत असतात. असंच एक ट्विट त्यांनी आज केलं आहे. संजय राऊत यांनी आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये नारायण […]
मुंबई : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागणार आहे, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात (bungalow scam case) आता ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ […]
ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला. यानिकलानंतर आता शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय कोठे असणार ? शिवसेनाभवनावर शिंदेंकडून हक्क सांगितला […]