पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीची (VBA) नवी पुणे शहर-जिल्हा कार्यकारिणी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवाजीनगर मतदार संघातील परेश शिरसंगे (Paresh Shirsange) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणी आणि पक्षवाढीच्या उद्देशाने या कार्यकारिणीवर जबाबदारी देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. त्यांच्या आदेशानेच ही नवी […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
मुंबई : सन १९८८ साली पहिल्यांदा शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असे करावे अशी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन मागणी केली होती. म्हणजे मागील ३३ वर्षांपासूनच्या लढ्याला आखेर यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली […]
फलटण : फलटणमध्ये सध्या रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar ) आणि रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Nimbalkar ) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे, रणजित निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, अनेक दिवस झाले रामराजे निबाळकर हे भाजपच्या वाटेवर आहेत, म्हणून ते सतत हेलपाटे मारत आहेत, मात्र देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नकार दिल्यानंतर २ दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची (CM […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आखेर थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपकडून (BJP) दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत जोरदार प्रचार केला. मात्र, यामध्ये विशेष बाब म्हणजे कसबा पोटनिवडणूक अशी आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही अगदी गल्ली बोळात फिरले आहेत. […]
भाजपचे नेते ( BJP) नितेश राणे ( Nitesh Rane ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर ( Ajit Pawar ) निशाणा साधला आहे. राणे साहेब हे मुख्यमंत्री झाले आहेत, आपण मात्र कायम भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरमध्ये अडकले आहात, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला आहे. याआधी अजित पवारांनी नारायण राणेंवर टीका केली होती. राणे साहेबांना एका बाईने […]