- Letsupp »
- politics
राजकारण
-
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
Sanjay Raut on Opposition Meeting : देशातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पाटण्यात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी या नेत्यांना आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार आहेत. या बैठकीआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
-
पुढची विठ्ठलाची महापूजा अजितदादा करतील; अजित पवारांच्या ‘त्या’ विधानानंतर मिटकरींचं सूचक वक्तव्य, चर्चांना उधाण
Amol Mitkari on Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतचं पक्षाच्या एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षनेते पदाावरून मुक्त होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं. त्यांनी आपल्याला पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे. असं देखील म्हटलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘पुढच्या वेळी अजित दादाच मुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाची […]
-
Opposition Meeting : पाटणात आज विरोधीपक्ष एकवटणार; देशातील बडे नेते बैठकीला उपस्थित राहणार
Opposition Meeting : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील विरोधीपक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज देशातील विरोधीपक्षांची बैठक होणार आहे. ही बैठक बिहारची राजधानी पाटणामध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील विरोधीपक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता विरोधक काय घोषणा करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Opposition Meeting in Patana against BJP ) […]
-
Nana Patole : राज्यातील प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी दंगली पेटवल्या, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपचा डाव
महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात 10 ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Nana Patole’s criticism […]
-
सूरज चव्हाण यांच्यावर घरावर ईडीचा छापा, आदित्य ठाकरे म्हणाले…
Aditya Thackeray : काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उबाठाचे पदाधिकारी सचिव सूरज चव्हाण(Suraj Chavan), तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापे टाकले. कोरोनाच्या काळात लाईफलाइन कंपनी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील घरावर छापा टाकण्यात आला होता. दरम्यान, यावर आता आदित्य ठाकरे […]
-
‘होय, कोरोनाची लस मोदींनीच तयार केली’; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले!
Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कोरोना लसीसंदर्भातले भाषण ऐकवत खिल्ली उडवली होती. त्याला आज कराड येथील सभेत फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. […]









