- Letsupp »
- politics
राजकारण
-
महाविकास आघाडीच्या एकजुटीला हादरे ! आधी सावरकर आता मोदींच्या डिग्रीवर धुसफूस..
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र (Maharashtra Politics) येताना दिसत आहेत. मात्र, महाराष्ट्रात विरोधकांच्या या एकतेला काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे जबरदस्त हादरे बसले आहेत. आधी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला. महाविकास आघाडीत खटके उडायला लागले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा […]
-
ती थुंकी तुमच्याच अंगावर येणार; डावखरेंनी ठाकरेंना सुनावले
Niranjan Davakhare On Uddhav Thackeray : ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. यावेळी फडणवीसांना त्यांनी फडतूस असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, अशा शब्दात उद्धव […]
-
‘झुकेगा नही घुसेगा डॉयलॉग भारीच’ पण, एक बाई तुमच्या घरात.. सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल
Sushma Andhare : आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे शब्द चांगलेच चर्चेत आले आहेत. फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मैं झुकेगा नहीं घुसेगा असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना दिले होते. यावरच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना टार्गेट केल आहे. या […]
-
ठाकरेंनी उरलीसुरली नीतिमत्ताही घालवली; विखे पाटलांचे उद्धव ठाकरेंना खडेबोल
Maharashtra Politics : ठाणे शहरात काल ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाणीच्या घटनेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह संबंधित महिला कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्ला चढविला. महाराष्ट्राला अत्यंत फडतूस गृहमंत्री मिळाल्याची घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपातील नेत्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार […]
-
गौतमीने सांगितले इंदुरीकर महाराजांना पैशाचे गणित, तीन लाख रुपये घेतले असते तर…
मुंबई : आपल्या नृत्याच्या अदाकारीने तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil) आणि विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोण किती पैसे घेतं यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही, अशी खंत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी […]
-
Sanjay Raut : हे भिजलेल काडतूस उडत देखील नाही; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
Sanjay Raut Vs Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना फडतूस म्हटले होते. यावरुन भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत मी फडतूस नाही तर काडतूस असल्याचे […]










