Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]
Party Symbol Dispute: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) मानून निवडणूक आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देऊन टाकले. मात्र, या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद ही काही भारतीय राजकारणतली पहिलीच घटना नाही. याआधीही असे वाद समोर आले होते. त्यावेळी […]
Sanjay Raut News : आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून देण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी ट्विटद्वारे केला होता. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र पाठवले होते. या घडामोडींनंतर राऊत यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे पोलिसांचे एक पथक संजय राऊत […]
पुणे : चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीच्या (Chinchwad By Election)मतदानाला फक्त चार दिवस उरले असताना शरद पवार (Sharad Pawar)महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)उमेदवार नाना काटे (Nana Kate)यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना शिवसेना आणि शिवसेना (Shivsena)पक्षचिन्हाबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यावर पवार म्हणाले की, देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. निवडणूक आयोग स्वत: […]
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी (दि. २१) कसबा पेठ मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेसाठी रात्री आले होते. प्रचार सभेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, पत्रकार परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांचा हात झटकल्याने आढळराव निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमक्या […]
राष्ट्रावादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर दिसतात. तसेच दाऊदची माणसे ही महापालिकेत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसलेली दिसतात, असा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची मुलगी व जावई यांना मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. […]