मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (BHarat Goagavle) यांनी व्हिप बजावला तर जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना हा व्हिप पाळावा लागणार आहे. ज्यांनी पाळला नाही तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. संजय राऊत अनेक वेळा म्हटले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मी एकनिष्ठ […]
अहमदनगर : ‘माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता महाराष्ट्रात नाही. मोठा दबाव केंद्र सरकारने राज्य शासनावर महाराष्ट्रातील जनतेवर आणला होता. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातील जनतेने विरोध केला. कारण त्यांनी महापुरुषांचा अपमान केला होता. ते आता महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत ते कोठे, कधी, काही बोलतील. खरे बोलतील की, खोटे बोलतील यावर आता कोणीही विश्वास ठेवू नये. […]
भाजपचे ( BJP ) नेते व माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी शरद पवारांवर ( Sharad Pawar ) थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, असा आरोप त्यांनी पवारांवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवर ( Sanjay Raut ) देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे शकुनी मामा आहेत, […]
मुंबई : सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे. शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे काहीही आम्ही करणार नाही. आम्हाला यापैकी काही नको आहे. याबाबचत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्हालो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे […]
पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीत बसून एखादा सही करून आदेश जर काढला तर ते केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) बरखास्त करू शकतात. ते काहीही करू शकतात, अशी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे […]