- Letsupp »
- politics
राजकारण
-
Devendra Fadanvis : आम्ही लोटलं नाही, ‘आ जा, आ जा’ म्हणून तुम्हाला खुर्ची बोलवत होती; फडणवीसांचे ठाकरेंवर वार
Devendra Fadanvis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये आज 19 जूनला ठाण्यात मोदी@९ महाजनसंपर्क अभियानानिमित्त भव्य सभा घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, आज खरं म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन […]
-
News Area India Survey : बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादी 50-50, कोणाच्या जागा धोक्यात?
News Area India Survey Maharashtra : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. अशात ‘न्यूज एरिना इंडिया’ (News Area India) या संस्थेने महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती पक्षीय बालाबल असेल याचा अंदाज सर्व्हेतून सांगितला आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक 125 जागा दाखवल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला 55-56, काँग्रेसला […]
-
विखेंना धक्का! गणेश कारखाना थोरात-कोल्हेंनी हिसकावला…
Ganesh Sugar Factory Election : राज्याचे महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांना गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 19 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. आत्तापर्यंतच्या निकालावरुन राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखेंना (Sujay Vikhe)मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये 19 जागांपैकी 13 जागांवर थोरात-कोल्हेंच्या गटाने जिंकल्या […]
-
Ambadas Danve : 21 जून हा ‘गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यासाठी युनोला पत्र लिहा; दानवेंचं कोश्यारींना खोचक पत्र
Ambadas Danve on Bhagat sing Koshari : आज राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. कोश्यारींचा कार्यकाळ आणि महाराष्ट्रातील राजकारण हे विशेष गाजलं. कारण त्यांच्याच काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील अद्भूत सत्तास्थापना आणि युती आघाडी घडल्या आणि बिघडल्या. त्यात विशेष गाजलं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये केलेलं बंड आणि पक्ष, चिन्ह ताब्यात घेतलं. […]
-
Shiv Sena@57 : प्रमोद महाजनांचं 25 वर्षांपूर्वीचं भाकित खरं ठरलं अन् भाजप मोठा भाऊ झाला…
Shiv Sena Anniversary : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. सुरुवातीला ‘मराठी अस्मिता’ आणि ‘मराठी माणूस’ केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेची वाटचाल सुरु झाली होती. 1984 च्या रामजन्मभूमी आंदोलननंतर शिवसेनेने हिंदुत्वाकडे वळण्यास सुरुवात केली. यातूनच भाजप आणि शिवसेनेचे सुत जुळत गेले. त्याकाळी शिवसेना मोठा भाऊ आणि भाजप […]
-
व्यक्तिगत टीकेपेक्षा राजकीय मतभेद…; नीलम गोऱ्हेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
Neelam Gorhe On Ramdas Kadam : शिवसेनेनं आजपर्यंत अनेक सुख-दुःख पाहिले आहेत. अनेक चढ-उतार शिवसेनेमध्ये आलेले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी नवीन पक्ष काढले, अनेकजण दुसऱ्या पक्षात गेले. मात्र शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला असल्याचे विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणी कोणावर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा राजकीय मतभेद […]









