पिंपरी : देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) पुण्य-कोल्हापूरमध्ये आले आणि थापा मारून गेले. त्यांनी फक्त एक सर्जिकल स्ट्राईक केलं तर धिंडोरा पिटला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र, इंदिरा गांधी असा प्रचार केला नाही. यांना फक्त निवडणूक जिंकायची असते. भाजप क्रूर पक्ष आहे, अशी घणाघाती टीका भाजप आणि […]
पिंपरी : स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी ज्या धनुष्यबाणाची पूजा केली ते धनुष्यबाण तुम्ही चोरून नेण्याचं पाप केलं. २०१४ आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना कोण ओळखत होते. तेव्हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानेच मतं मागितली ना, पंतप्रधान मोदी यांचा फोटो नसताना शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. मग आता माझा […]
पुणे : पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे. तसेच 20 हजारांपेक्षा कमी मते मिळाली तर कलाटेना तिकीट मागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसंतयं. आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करत आहेत, मात्र दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फोन करुन विचारपूस केली […]
पिंपरी : भाजप-शिंदे सरकार आल्यावर येथील कंपन्या गुजरातला पळवल्या. आता देव पण पळवत आहे. भीमाशंकरही आसामला पळवल जात आहे. आमचं परळीच जोतिर्लिंग झारखंडला गेलं. हिंगोलीच औंढा नागनाथ गुजरातला नेलं. विठ्ठल जरी बाहेर पळवून नेला तरी हे म्हणतील आपण तिरुपती आणू, असा भजपला (BJP) खोचक टोला लगावत सुरतेचा इतिहास माहिती होता. मात्र आता सत्तेसाठी लोटांगण घातलं […]
अमरावती : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे यांना […]