Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे. तो अत्यंत अयोग्य आहे. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. घटनेच्या क्रमाने निकाल देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगच बरखास्त करावा. निवडणूक प्रक्रियेनुसार तिथेही निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. हा सरळसरळ आमच्यावर […]
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या चिंचवडच्या भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी […]
शिवसेना ( Shivsena) पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण व शिवसेना पक्षाचा ताबा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे ( Eknath Shinde ) गेला आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यावर अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सामाजीक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Vishvambhar Choudhary ) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावरुन त्यांनी शिंदे व भाजपवर टीका केली आहे. […]
मुंबई : ठाकरे गटाच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीपचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होईल, असा इशाराच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आमचे प्रतोद जो निर्णय घेतील तो ठाकरे गटाच्या आमदारांना बंधनकारक राहणारच आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं. शिरसाट मीडियाशी संवाद साधत होते. […]
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून […]
अकोला : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. तो आता मान्य करावा लागतोय. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध निश्चितपणे दाद मागता येते. तसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मला असे निश्चितपणे वाटते आहे की आयोगाचा निर्णय उलटा होईल. त्यामुळे शिवसेना […]