पिंपरी : स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हे १९८५ साली निवडणूक हारले होते. परंतु, तरी त्यांनी लोकांची सेवा करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे हारलो तरी सेवा अविरत सुरु ठेवली पाहिजे. ही शिकवण मी त्यांच्याकडून घेतली आहे. तसेच स्व. लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनीही पिंपरी-चिंचवडच्या जनतेसाठी काही स्वप्न पाहिली. त्यात येथील जनतेची जाचक ‘शास्तिकर’ माफ करण्याची […]
पुणे : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D. Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांच्या घटनापीठासमोरच होणार आहे. तसेच सलग तीन दिवस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर आता […]
पुणे : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) खूप आजारी असताना ही त्यांना मतांच्या राजकारणासाठी भाजपने (BJP) प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला ही संतापजनक बाब आहे. भाजपचे हे राजकारण अत्यंत घाणेरडे असून जनता भाजपले धडा शिकवल्याशिवाय राहार नाही, अशी सडकून टीका माजी राज्यमंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी भाजपवर केली. कसबा पेठ मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार […]
पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीतील उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारात मुलगी ऐश्वर्या जगताप (Aishwarya Jagtap) आणि पुतणी राजश्री जगताप (Rajshri Jagtap) या दोघीही उतरल्या आहेत. सभा, वैयक्तिक गाठीभेटी यामधून त्या जोरदार प्रचार करत आहेत. लक्ष्मण भाऊंनी पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाहिलेले कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे […]
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन गटातील संघर्ष सुरु आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाणाचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे मोठा संघर्ष सुरु झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad […]
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली दिसून आली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाकडे सर्वांचच लक्ष लागून होतं. काल अखेर निवडणूक आयोगाचा निर्णय आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. असाच धक्का ठाकरेंना २१ जून […]