मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेना (Shiv Sena) आणि पक्षाच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) दिलं. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. काल उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. तर आज ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार […]
Eknath shinde : निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना (Shivsena) पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे.आता एकनाथ शिंदे हे शिवसेना अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे आता शिवसेना भावनावर दावा करतात का ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यावेळी […]
जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावं, असा सल्ला देत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाशिवरात्रीचा प्रसाद महादेवाने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलाच दिला आहे.” अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं […]
Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा […]
मुंबई : निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला (Shiv Sena) नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, शिवसैनिक आणखी त्वेषाने याविरोधात लढतील, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना हे पक्षनाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यावर […]