- Letsupp »
- politics
राजकारण
-
Shinde VS Fadanvis : शिंदे- फडणवीस एकाच मंचावर; जाहिरात वादानंतरची नाराजी समोर येणार?
Shinde VS Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांना सॉफ्ट कॉर्नर देत शिंदेंवर […]
-
आशिष देशमुखांचा ‘या’ तारखेला गडकरी, फडणवीसांच्या उपस्थित होणार BJP प्रवेश
Ashish Deshmukh : काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी पक्ष शिस्त मोडल्यामुळं त्यांची कॉंग्रेसमधून (Congress)हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळं आता देशमुख काय निर्णय घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. ते भाजपमध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, आता त्यांचा भाजप पक्ष प्रवेशाचा (BJP)दिवस ठरला असून येत्या रविवारी […]
-
राष्ट्रवादीला खिंडार; घनशाम शेलारांचा ‘बीआरएस’ मध्ये प्रवेश
Ghanshyam Shelar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांचा हैद्राबाद येथे बीआरएस पक्षात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. शेलार यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी असा […]
-
Bharat Gogavale : ‘बेडूक फुगतो की सुजतो हे ‘तेव्हा’ कळेल; बोंडेंच्या टीकेच्या टीकेला गोगावलेंचं प्रत्युत्तर
Bharat Gogavale : काल शिवसेनेने देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. या जाहिरातीवरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही बेडूक कितीही फुगला तरी […]
-
Letsupp poll : एकनाथ शिंदेंकडून फडणवीसांचा पाठलाग, दोघांत फक्त 4 टक्क्यांचा फरक
BJP-ShivSena Controversy : वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीने भाजप-शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात छापून आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अधिक लोकांची पसंती दाखवण्यात आली होती. याच कारणाने भाजप नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना ही जाहिरात जास्त […]
-
‘बाळासाहेब नसते तर भाजपाची काय औकात होती?’ शिंदे गटाचा नेता बोंडेंवर भडकला
Sanjay Gaikwad replies Anil Bonde : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जाहिरातींची चर्चा सुरूच आहे. ही जाहिरात कुणी […]









