पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ४० बाजारु आमदारांना घेऊन बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) यांची शिवसेना संपवत आहे. रामाचा धनुष्यबाण रावणाला कसा दिला जातो. हे सर्व कौरवांच्या मदतीने भाजप करत आहे. कौरवांची संख्या जास्त असली तरी विजय हा पांडवांचा होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली मान, प्रतिष्ठा गमावली आहे. […]
मुंबई : शिवसेना पक्ष ( shivsena Party ) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाला हा मोठा धक्का आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) हा निकाल जाहीर केला आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून मोठा जल्लोश केला जात आहे. या महत्वपुर्ण निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj […]
मुंबई : ‘संजय राऊत यांनी दोन्ही स्टेटमेंट टाईप करून ठेवले होते. निवडणूक आयोगाचा निकाल फेवरमध्ये आला तर एक आणि विरोधात आला तर दुसरे. ‘ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे. केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव […]
मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन […]
मुंबई : ‘मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो. कारण, त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कंत्राट दराने ठेकेदारांना पूरक अशा निविदा काढल्या जात होत्या. त्याच परंपरेतील एक निविदा म्हणजे ‘माहीम-बांद्रा सायकल ट्रॅक’ 208 कोटींमध्ये हा ट्रॅक बनवला जात होता. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या रस्त्यांना लागणाऱ्या निधीपेक्षाही दुप्पट किमतीचा हा सायकल ट्रॅक बनवण्यात येत […]
मुंबई : आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला […]