Ashok Chavan : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपात (BJP) येण्याची ऑफर दिली होती. यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकारणात सगळेच माझे मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत. पण त्यांनी दिलेली ऑफर मला मान्य […]
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या आजारपणाबाबत एक विधान केले. मात्र, त्यांची मेमरी कमी आहे. त्यांना हे माहिता नाही की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असूनही त्यांना आता कसब्यात यावं लागतंय. मग आजारी असताना त्यांना फिरवता हे अमानवी नाही का […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( NCP ) शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्याशी बोलून झाला होता, असे विधान केले […]
पुणे : कसबा पोटनिवडणूक (Kasba Bypoll) ही रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्ध हेमंत रासने (hemant Rasne) अशी नाही तर भाजप (BJP) विरुद्ध थेट काँग्रेस (Congress) अशी आहे. महाविकास विरुद्ध भाजप अशी ही लढत नाही. कारण त्यांचा काय अस्तित्वच नाहीये. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला वाऱ्यावर सोडून दिलेले दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांच्या सरकार मध्येही काँग्रेसचे […]
Supreme Court Hearing : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविण्याची ठाकरे गटाची मागणी नाकारली.पुढील सुनावणी २१ व २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले. कोर्टाच्या या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आ. अनिल परब म्हणाले, की न्यायालयात आठ मुद्द्यांवर सुनावणी सुरू होती. त्यामध्ये ही नबाम रेबिया केस […]
मुंबई : ‘कोर्टाने हे सांगितलं की, नबाम रेबियीच्या प्रकरणावर पुनर्विचार करण्यात यावा त्यासाठी राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे देण्याची मागणी संयुक्तिक नाही. मेरिटवर आम्ही पुर्ण केस एकू त्यानंतर आम्ही राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे द्यायची की नाही ते ठरवू. असं न्यायालयाने (Supreme Court) दिली.’ ‘आम्हालाही वाटत होतं की, उद्धवजींची शिवसेना वेळकाढूपणा करण्यासाठी राज्यातील […]