पुणे : वंचित बहुजन आघाडी (VBA) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकी संदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे असं दिसतंय. परंतु, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंती पत्र आलेले नाही म्हणून कसबा पोटनिवडणूकी संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत […]
पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारात भाजप ( BJP ) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) एकमेकांवर जोरदार टीका करण्यात येते आहे. या निवडणुकीत भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून विठ्ठल उर्फ नाना काटे हे […]
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर बोलताना भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते, पण जर तरला अर्थ नसतो. सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यापाठीमागे आहे. त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल असं भुजबळ […]
पिंपरी : मावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्यात मी भूकंप घडवला भाजपच्या तगड्या उमेदवाराला चितपट केला होता. तो करिष्मा ती जादू चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad Bypoll) होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंची वरती नेणं तसेच इथल्या मूलभूत सुविधा घरापर्यंत पोहोचवण्याचं काम महापालिका किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी केलेले आहे. स्व. रामकृष्ण मोरे असतील त्या […]
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरूय. दरम्यान राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल […]
सातारा : आमच्या आमदारांचे चेहरे ओळखायला रोहित पवार हे मनकवडे आहेत का? असा सवाल करुन शिंदे गटाच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्याची चिंता रोहित पवारांनी करावी. शिवसेनेच्या शिंदे गटात कसलाही भूकंप होणार नाही. झालाच तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)भूकंप होईल. त्यातून रोहित पवारांना सावरणं अवघड होईल, असा टोला सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj […]