कसबा विधानसभेच्या ( Kasaba Byelction ) प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane ) हे निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत. या निवडणुकीत आता एक मोठी घडोमोड झाली आहे. कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) स्वयंसेवक उतरणार […]
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत (NCP) सरकार स्थापन करून शपथविधी केला, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर आता माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना बॅनर लावून शुभेच्छा दिल्या आहेत. पण हे बॅनर एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे […]
मुंबई : शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार लोकहितासाठी नाही, तर बदला घेण्यासाठी आल्याचा घणाघाती आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदला घेण्याच्या त्या विधानाचा दाखला दिला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हे डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये काही राजकीय स्टेटमेंट भाजपकडून केले […]
मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हेच भावी मुख्यमंत्री आहेत, असे राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट म्हणत असतो. कार्यकर्तेही उत्साहाच्या भरात तसे म्हणत असतात. त्यावर खुद्द अजित पवार यांनीच मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका, असे एकदा बारामती येथील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर आता असाच प्रकार राज्याचे माजी जलसंपदा […]
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग पुण्यात आहे, अशी देशभरातील कोटय़वधी शिवशक्तांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. पण भीमाशंकराचे सहावे ज्योतिर्लिग पुण्यात नाही तर आसाममध्ये आहे असा अजब दावा आसाम सरकारने मुंबईतल्या वृत्तपत्रातील जाहिरातीद्धारे केला आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर आता रोहित पवारांनी (Rohit Pawar) देखील जोरदार टीका केलीय. भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग (Bhimashankar […]