- Letsupp »
- politics
राजकारण
-
आता सोलापूरमध्येही शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस; शिवसेनेची कामे केली जात नसल्याचा आरोप
BJP vs Shiv Sena : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला. दरम्यान, शिवसेना-भाजमध्ये कलगीतुरा रंगलेला […]
-
शिवसेना फोडली, धनुष्यबाण गद्दार गटाला दिला तरीही भीती, ‘ये डर अच्छा है’; राऊतांचा शाहांवर हल्लाबोल
Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका […]
-
BJP: देवेंद्र फडणवीसांच्या ‘मिशन 45’ वर अमित शाहांचा शिक्कामोर्तब, शिंदे गटाचे काय ?
BJP mission loksabha election : लोकसभा, विधानसभा निवडणुकीची भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व लोकसभा, विधानसभा जागांसाठी निवडणूक प्रमुख नेमलेले आहेत. तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे राज्यातून भाजपचे 45 खासदार निवडून देण्याचे मिशन आहे. त्यावर नांदेड येथील सभेत अमित शाह यांनी […]
-
उपमुख्यमंत्र्यांचं प्रमोशन होणार? अमित शाहंकडून नांदेडमधील सभेत फडणवीसांचा खास ‘सन्मान’
Amit Shah criticizes on Congress-NCP : नांदेड : राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे डिमोशन झाले असल्याचे, फौजदाराचा हवालदार झाला असल्याच्या टीका अनेकदा होतात. केंद्रातील नेतृत्वाची नाराजी असल्यानेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारायला लावले, असे बोलले गेले होते. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (10 जून) नांदेड येथील सभेत फडणवीस यांच्या […]
-
शरद पवार प्रत्येक निवडणुकीत उघडे पडतात, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis on Sharad Pawar : निवडणुका जवळ आल्या की पवारसाहेबांचे स्टेटमेंट सुरु होतात. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीपूर्वी बोलले की मोदींची लाट नाही. पण पवारसाहेब असं बोलतात आणि उघडे पडतात. मोदीच पुन्हा निवडून येतात. 2019 पूर्वी पवारसाहेबांनी सांगितले मोदींची लाट नाही. त्यावेळी सर्व विरोधक एकत्र येऊन हातात हात घेऊन उभा राहिले. जेवढे नेते हातात […]
-
Sharad Pawar : ‘क्रांती झाल्यावर आम्ही पाहू’; शरद पवारांचा नार्वेकरांना खोचक टोला
Sharad Pawar replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी […]








