मुंबई : शिवसेना फुटीनंतर आता कॉंग्रेसमध्ये नवा राजकीय अध्याय पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर […]
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी झाला होता असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीसांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे, अशा […]
पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने ( Hemant Rasane ) हे रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणुक लागली आहे. या निवडणुकीसाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व […]
मुंबई : ‘केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपला (BJP) महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपच्या आसाम (Assam Government ) सरकारचा दावा आहे की भीमाशंकरचे सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीट करत शिंदे […]
औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी महाराष्ट्रात आपल पक्ष वाढवण्याकरिता प्रयत्न सुरु केले. याकरिता ते राज्यात मराठी नेता हात देणार याचा शोध घेत आहे. दरम्यान यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली. मात्र राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे […]
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचा उल्लेख करत आता नंबर कुणाचा ? हे मी नाही सांगू शकत असं म्हणत सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. अनिल परबांच्या विरोधात आता प्राप्तिकर खात्यानेदेखील साई रिसॉर्ट जप्त केला […]