मुंबई : राज्यात शिवसेनेतील बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद उपस्थित झाला आहे. यातच आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दरम्यान हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? की या प्रकरणात आणखी काही नवा ट्विस्ट येणार याचं उत्तर आज मिळणार आहे. तत्पूर्वी […]
मुंबई : शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करूनच आम्ही राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करून सकाळचा शपथविधी केला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर ”देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत, सुज्ञ माणूस आहे, असत्याचा आधार घेवून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करतील असे वाटले नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद […]
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीविषयी फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काही तासांचं सरकार स्थापन झालं होतं. विशेष म्हणजे भल्या पहाटे या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला होता. या पहाटेच्या शपथविधीबाबत […]
मुंबई : एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले की शरद पवार म्हणाले ते खरं आहे का? की नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना न विचारता राजीनामा दिला. त्यावर जयंत पाटील म्हणाले हो हे खरं आहे, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला नाविचारता आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुढे जयंत पाटील म्हणाले […]
तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव (K chandrashekhar rao) यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना आता धुमारे फुटले. त्यासाठी चंद्रशेखर राव याना महाराष्ट्रात नवे मित्र पाहिजेत. याकरिता त्यांनी चाचपणी करायला सुरुवात केली. केसीआर यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना तुम्ही नेतृत्व करा, अशी विनंती केली होती. शिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) […]
नाशिक : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीच उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख केले. आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून पुढे आणले. मग इतरांना आक्षेप कसला, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. ते चिंचवड पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत बोलत होते. आमचा कारभार व्यवस्थित सुरू असतांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही लोकांनी […]