- Letsupp »
- politics
राजकारण
-
Nitin Gadkari : तब्बल नऊ वर्षांत पहिल्यांदाच गडकरी सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला
Gadkari family meets Modi : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज त्यांच्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी नऊ वर्षांत पहिल्यांदाच सौहार्दपूर्ण भेट घेतली. गडकरीजींसोबत त्यांच्या पत्नी कांचनताई, (Kanchantai) मुलगा सारंग, (Sarang) सून मधुरा गडकरी ( Madhura Gadkari) आणि नातू निनाद (Ninad) व अर्जुन (Arjun) होते. गेल्या नऊ […]
-
निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी, महेश तापसेंनी दिला 24 तासाचा अल्टीमेटम…
Mahesh Tapase On Nilesh Rane: निलेश राणेने (Nilesh Rane) केलेल्या ट्वीटला नारायण राणे ( Narayan Rane) तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, (J.P Nadda) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे […]
-
BJP News : मुनगंटीवार, महाजन, तावडे, साटम यांना लोकसभेत पाठविण्याची भाजपची तयारी
प्रफुल्ल साळुंखे BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. आज जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत अशी काही नावे आहेत जी कदाचित भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात नव्हे भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. […]
-
कोण पवार, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला रोहित पवार यांचे टोले…
लढत तुल्यबळांमध्ये होत असते, राजकीय कारकीर्दीत पवारांचं वय अधिक, निवडणुकीचं वय हास्यास्पद, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, मंत्री मिश्रा यांनी शरद पवारांना माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
-
भाजपचे 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर; या यादीतच दडलेत उमेदवार
BJP : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) अॅक्शन मोडमध्ये आला असून नेते मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्याही आधी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत येऊन एक वर्ष होईल. त्यात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू […]
-
Sanjay Raut : बाळासाहेबांना सोडणारे पुन्हा राजकारणात दिसलेच नाहीत…
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले नेते पुन्हा राजकारणात दिसलेच नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut criticizes Shinde group MLAs) नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच […]









