- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मंत्रिमंडळ विस्तार छोटेखानी, ‘इतके’च आमदार घेणार शपथ; अनेक इच्छुकांचा होणार हिरमोड
Cabinet expansion : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेरीस निघाला आहे. उद्या (8 जून रोजी) हा विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
-
‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला
Devendra Fadnavis replies Sharad Pawar : राज्यात आणि देशात भाजपविरोधी मोदीविरोधी वातावरण आहे. त्यामुळे 2024 मध्ये बदल होईल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
-
Sujay Vikhe : राम शिंदेंच्या नाराजीवर बोलताना विखेंनी आवरतं घेतलं; म्हणाले, माझी भूमिका…
Sujay Vikhe Speak On Ram Shinde : राम शिंदे आणि विखे पिता-पुत्र हे भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य वारंवार चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. कारण नुकतचं राम शिंदे यांनी […]
-
Shrikant Shinde : ‘शिव्याशाप सोडून आता राऊतांनी थुंकण्याचा व्यवसाय सुरू केला’
Shrikant Shinde On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला असून शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया […]
-
औरंगजेबाचे उदात्तीकरण हा योगायोग नाहीच; ‘त्या’ घटनांची चौकशी करणार, फडणवीसांचा थेट इशारा
Devendra Fadnavis : राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर […]
-
सुजय विखेंनी बाळासाहेब थोरांताना ललकारलं; अहमदनगरमध्ये होणार चुरशीचा सामना?
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : भाजपचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज ( 7 जून ) रोजी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपचे जनसंपर्क अभियान सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी सुजय विखे यांनी गेल्या 9 वर्षांतील […]









