हिंगोली: “९ महिन्यात तर बाळ जन्माला येतं, ७ महिने झाले यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हिंगोली (Hingoli) येथे आयोजित सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आधी तर दोघेच टिकोजी राव होते, असं कुठं सरकार चालत का?” असा प्रश्नही अजित […]
“आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करू” अशी बोचरी टीका मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ते आज सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आव्हान दिले होते, त्यावर प्रतिक्रिया देताना तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आदित्य ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका केली. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अमरावती : ‘आमचे 20 मंत्री 40 मंत्र्या सारखं काम करत आहे. आमचे 20 च मंत्री सक्षम आहे कोणाचे काम आवडले असेल तर सांगा त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची आवश्यकता नाही. तर यापुढे कोणी मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय काढू नये.’ असा टोला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार […]
मुंबई : मोदींच्या मुंबई दौऱ्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले. ‘मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यासंदर्भातच हे दौरे आहेत हे दिसतय. ते राज्याला काही देणार असतील तर त्याला विरोध करण्याचं काही काम नाही. पण ते इथं येऊन राजकीय भाषण करणार असतील तर त्याचा विषय त्यांनीच पाहावा. फडणवीसांनी मोदींच्या […]
मुंबई : ‘त्यांच्या पक्षात त्यांनी काय कारायचं हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला हे ठाऊक आहे की अनिल देशमुख एक वर्षापेक्षा जास्त दिवस जेलमध्ये होते. त्यानंतर जे जजमेंट आले त्यात ते पास झाले. सामनाचे संपादक राऊत हे ही जेलमध्ये होते. त्यासंबंधी कोर्टाची जी ऑर्डर आली आहे. त्यामध्ये मनी लॉन्ड्रींगशी त्यांचा काही संबंध नव्हता अशा आशयाचं […]
अहमदनगर : भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे अन्य पक्षात जो कोणी दु:खी, अडचणीत आहे, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, ज्यांना आसरा हवा आहे त्यांना आसरा देण्यास भाजप तयार आहे. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी एकप्रकारे काँग्रेसचे ज्येष्ठ […]