राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी अजित पवार ( Ajit Pawar ) यांना 2024 साली मुख्यमंत्री करणार असे विधान केले होते. त्यावर भाजपचे खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe ) यांनी निशाणा साधला आहे. सध्या थंडी खूप आहे, त्यामुळे झोप चांगली येते. यामुळे विरोधकांना स्वप्नही पडत आहेत, त्यांना ते पाहू […]
मुंबई : ‘आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज पहिल्यांदा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सोबत सुरू होत आहेत. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे मुंबई आणि पुण्यासारख्या देशाच्या आर्थिक केंद्रांना धार्मिकस्थळांशी जोडणार आहे. यामुळे कॉलेज, ऑफिस शेतकरी या सर्वांना फायदा होणार आहे. तर राज्यात यामुळे पर्यटन आणि तीर्थ यात्रांना प्रोत्साहीत […]
मुंबई : ‘रेल्वेच्या सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी ट्रेन देशाला समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे.’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) गाड्यांच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये आपल्या भाषणाला थेट मराठीत सुरूवात केली. त्यामुळे यावेळी उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. पुढे बोलताना […]
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहे. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते. परंतु, भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह (MP Brijabhushan Singh) यांनी विरोध केल्यामुळे दौरा रद्द करावा लागला होता. पण, आता कांचनगिरी माँ (Kanchangiri Maa) यांनी राज ठाकरेंना अयोध्येच खास निमंत्रण दिले आहे. कांचनगिरी माँ या […]
काँग्रेस ( Congress ) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावर सध्या चहुबाजुंनी टीका होते आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील त्यांना लक्ष केले आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर ठाकरे सरकार पडले नसते, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंना लक्ष केले आहे. यावरुन नाना […]
पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांच्या निधनानंतर कसबा पेठ ( Kasaba Byelection ) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून येत्या 26 फेब्रुवारीला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना होत असताना शिवसेने ठाकरे गटाचा ( Shivsena Thakare Camp ) मित्र पक्ष असलेल्या संभाजी […]