आगामी ठाणे (Thane) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह इतर काही पक्षातील नेते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ठाण्यामध्ये या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह 5 माजी नगरसेवक लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची […]
मुंबई – प्रेमाचे प्रतिक म्हणून जगभरात 14 फेब्रुवारीला जगभरात साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) ऐवजी गाईला मिठी मारा असे फर्मान केंद्रातील मोदी सरकारने सोडले आहे. सरकारच्या या निर्णयावरून देशातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्र सामनामधून सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली आहे. देशातील शेतकरी […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं होतं. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरातांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा (Legislature Party Leader) राजीनामा दिला. त्यामुळं पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. असं असतानाच त्यांनी प्रदेशाध्यक्ष […]
अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे नेहमी आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. आताही बच्चू कडू यांनी असचं वक्तव्य केलं आहे. आगामी अधिवेशनाआधी राज्यात मोठा राजकीय धमाका (A political explosion) होणार असल्याचं भाकीत कडू यांनी केले आहे. येत्या काही दिवसात ठाकरे गट वगळता दुसऱ्या पक्षातील दहा ते पंधरा आमदारांचा […]
गोंदिया : काल शरद पवारांच्या मर्जीतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यानंतर आज प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आज एकाच मंचावर पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. त्याच दरम्यान दोन्हीही नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेली राजकीय फटकेबाजी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात फडणवीसांनी […]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी आज राज्यसभेत ( Rajyasabha ) बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलत होते. त्यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांचा एका किस्सा सांगितला. शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांचे […]