- Letsupp »
- politics
राजकारण
-
Letsupp Special रामदासभाईंनी अनिल परबांसाठी खड्डा खोदला पण सख्खा भाऊच अडकला!
पुणे : राजकारणातील फासे कधी उलटे पडतील हे सांगता येत नाही. आपल्यालाच किंवा आपल्या निकटवर्तीयाला त्यात अडकावे लागेल का, याची शाश्वती देता येत नाही. माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam Vs Anil Parab) यांना सध्या हाच अनुभव आला आहे. त्यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील रिसाॅर्टच्या विरोधात रान पेटवले होते. […]
-
अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार…
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा सहकारी बँकेची सत्ता भाजपने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) हे शनिवारी (दि. 11 मार्च) अहमदनगरच्या दौऱ्यात येत आहेत. ते कर्जतमध्ये येत आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना फडणवीस यांनी धक्का दिलाच आहे. त्यानंतर आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात […]
-
Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष
सभागृहात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनी त्रास देऊ नये, म्हणून मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवतो, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सभागृहात लगावला. देवेंद्र फडणवीस आज विधानपरिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना टोले लगावले. एकनाथ खडसे यांना टोला लागवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्यपालांच्या […]
-
काँग्रेसमध्ये होणार फेरबदल ? ; नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर..
Nana patole : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आ. बाळासाहेब थोरात यांच्यात नाराजी असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस पक्षात थेट दिल्लीतून फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार असल्याचीही चर्चा होत आहे. वाचा : Nana Patole […]
-
Supriya Sule : शेतकऱ्यांना जात विचारण्यामागे केंद्र सरकारचं कटकारस्थान; सुप्रिया सुळेंचा घणाघात
Supriya Sule Attack On Central Goverment : सांगलीत शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जात विचारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावरून विधानसभेत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या ( NCP ) खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी देखील यावरून भाजपला चांगलेच सुनावले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, या देशात कोणत्याही […]
-
Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनाजी-संताजीची जोडी, राज ठाकरेंचा प्रस्ताव आला तर…
“शिंदे फडणवीस जोडी धनाजी संताजी ची जोडी आहे. दमदार काम करत आहे” असं वक्तव्य भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. नागपूर येथे ते पत्रकारांशी बोलते होते. ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हि जोडी राज्यातील धनाजी संताजीची जोडी आहे. दोन्ही नेते दमदार काम करत आहे. सकाळी ७ ते रात्री १ […]










