मुंबई : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of group leader)दिल्याची माहिती विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांना दिली होती. त्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना माहिती नव्हती, ती अजित पवार यांना आधी कशी काय समजली? याबाबत चर्चांना उधान […]
मुंबईः नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी आज विधानभवनात आमदार म्हणून शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मात्र माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांनी नगर जिल्ह्यातील एक अदृश्य शक्तीची मदत मात्र नाकारली आहे. ज्ञात-अज्ञात सर्वांची निवडणुकीत मदत झाल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. नगर जिल्ह्यातील राजकारणात मातब्बर असलेल्या विखे (Vikhe) कुटुंबियांकडे […]
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आता […]
मुंबई : शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि संबंधीत विषयांवर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचे जे काही म्हणणं आहे ते सुप्रीम कोर्टात (Supreme Court) किंवा निवडणूक आयोगात (Election Commission) सांगाव. केवळ सहानुभूती मिळवण्याकरिता हे सुरू आहे. सहानुभूतीचा जोरावर मत मिळवावी. ठाकरेंना काय वाटते ते महत्वाचे नाही, तर सुप्रीम […]
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार […]
प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. कधीकाळी राज्यात नंबर एकचा पक्ष असलेला व आता चार नंबरवर असलेल्या काँग्रेसमधील थोरात व पटोले यांच्यातील वाद आता टोकाला गेला हे नक्की. तस […]