- Letsupp »
- politics
राजकारण
-
राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, आशिष देशमुखांचा घरचा आहेर
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमुळे कॉंग्रेसही चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपला सुर बदलला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आशिष […]
-
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यामध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणुक (Karnataka Assembly) होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. भाजप या राज्यात पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भाजपने काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. तर आता कॉंग्रेसनं देखील या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. नुकतीच कॉंग्रेसनं […]
-
‘चोरांना चोर म्हटलं, हा काय गुन्हा झाला का?’ सामनातून मोदी सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली : देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. विरोधकांना अडचणीत आणण्याची एकही संधी देशातील सत्ताधारी सोडत नाहीत, अशी टीका भाजपवर वारंवार होत असते. भारत जोडो यात्रेनंतर सत्ताधारी कायम कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अडणचीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. संसदेत कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात […]
-
Rahul Gandhi यांची खासदारकी जाताच बच्चू कडूच झाले व्हायरल ! त्यांचे पद का नाही गेले?
मुंबईः पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. पण त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची […]
-
ज्यांना आवाज ऐकायची सवय नसते तेच अशी कारवाई करतात; ठाकरेंचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना कर्नाटक येथील सभेत चोर म्हटल्याबद्दल राहुल यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मोदी आडनावाचे सारेच चोर असतात. पंतप्रधान मोदी चोर आहेत असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर कारवाईचा […]
-
Jitendra Awhad : दुस-यासाठी खड्डा खणतो तो…; आव्हाडांनी केंद्र सरकारला फटकारले
काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]









