- Letsupp »
- politics
राजकारण
-
अदानी दुसऱ्यांदा पवारांना भेटले; अजितदादांनी कारण टाळलं पण लॉजिक सांगितलं
Ajit Pawar : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गौतम अदानीही अनेकदा […]
-
Video : CM शिंदेंच्या मुलाचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले!
Sanjay Raut On Shrikant Shinde : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये कोणत्यानाकोणत्या मुद्यावरून नेहमी वाक्य युद्ध होत असते. शिंदेंनी वेगळी चूल मांडल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एक पण संधी सोडत नाही. रोज पत्रकार परिषद घेऊन राऊत शिंदे गट आणि भाजपवर टीका करत असतात. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना […]
-
उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल
Ajit Pawar on Shirur Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा (Shirur Constitueny) मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची तयारी […]
-
अखेर मुंडे बहिण-भाऊ एकत्र, वैद्यनाथ कारखाना बिनविरोध
Vaidyanath Cooperative Sugar Factory Election Unopposed : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. अनेकदा हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. मात्र, बीडमधील परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहिण-भाऊ एकत्र आले. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध पार पडली. […]
-
आमचा पक्ष महासागर, सगळ्यांना सामावून घेतो; बावनकुळेंचा रोख कुणाकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्याने भाजप राज्यामध्ये जनसंपर्क अभियान राबविणार आहे. त्यानिमित्ताने बावनकुळे हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बोलताना बाहेरुन पक्षात आलेल्या नेत्यांविषयी भाष्य केले आहे. काल एका कार्यक्रमात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बोलताना मी पक्षाची आहे पण पक्ष माझा थोडीच आहे, असे विधान केले होते. त्यामुळे भाजपमध्ये […]
-
जनताच काय ? बंगले, नवे वाहनेही पाहतायत नव्या मंत्र्यांची आतुरतेने वाट !
प्रफुल्ल साळुंखेः विशेष प्रतिनिधी Maharashtra Cabinet Expansion: मंत्र्यांचे आलिशान वाहने हे जनतेसाठी अप्रूप असते. तर अनेक मंत्री नवे कोरे वाहने मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. या विस्ताराकडे भाजपचे आमदार, शिंदे गटाचे आमदार डोळे लावून असले आहेत. अनेक जण मंत्रिमंडळात समावेश होईल, यासाठी देव पाण्यात ठेवले […]









