- Letsupp »
- politics
राजकारण
-
शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलंय, त्यांनी लकव्याबाबत.. राऊतांचा घणाघात
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे. त्यांचे सगळे अवयव बंद पडले आहेत. त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करू नये, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. […]
-
रडगाण्याला कुणीही विचारत नाही, राजकारणातून संन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला
Sanjay Raut : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भारतीय जनता पार्टीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना […]
-
दिल्लीतील पुतळा हटवल्यानंतर सरकारला उपरती; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut On Shinde Fadnavis Sarkar : अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवीनगर (Ahilya Devi Nagar)करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar)यांच्या जयंतीदिनी केली आहे. त्यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार राऊत यांनी अहमदनगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी […]
-
BJP : पक्ष माझा नाही; सूचक विधान करत पंकजा मुंडेंनी वाढवलं भाजपचं टेन्शन
Pankaja Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. स्वतः मुंडे यांनी ही नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय […]
-
राजकारण तापलं! शंभुराज देसाईंकडून विनायक राऊतांना अब्रुनुकसानीची नोटीस
Shambhuraj Desai On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटातील आमदार खासदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर आता […]
-
BJP : ‘ज्यांनी सत्ता दिली त्यांना विसरु नका’; पंकजा मुंडेंनी टोचले भाजप नेत्यांचे कान
Pankaja Munde on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्र पक्ष दुरावल्याचे दिसून येत आहे. 2014 साली महायुतीची मोट बांधताना दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रिपाईचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर हे यांना सोबत घेतले होते. या मित्रांच्या […]









