पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुणे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही […]
Kasba Bypoll : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) मतदारसंघात चुरस वाढली आहे. सध्याच्या घडामोडींकडे पाहिले तर ही जागा भाजपसाठी (BJP) अडचणीत आल्याचे सांगितले जात असतानाच भाजपने आजारी असतानाही गिरीश बापट (Girish Bapat) यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरविले. त्यामुळे मी आज वैयक्तिक प्रचार करणार नाही, असे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी सांगितले. दवे हे […]
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivsena Thackarey Camp ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे देखील होते. पत्रकार शशीकांत वारीसे ( Shashikan Warise ) यांची हत्या झाल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला. रिफायनरीला विरोध करत असल्याने वारीसे यांची हत्या करण्यात आली, असे राऊत म्हणाले. […]
पुणे : कसबा पेठ (Kasba Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीकडून (MVA) आरपारची लढाई लढली जात आहे. दोन्ही पोटनिवडणुकीतील रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) खुद्द शरद पवार (Sharad Pawar) हे मैदानात उतरणार आहे. येत्या २२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष प्रचारसभा तसेच […]
पुणे : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakde) उपस्थित होते. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र […]
पुणे : पुण्यातील ( Pune ) कसबा या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा ( Kasaba Byelection ) प्रचार जोरदार सुरु आहे. या प्रचारासाठी आज भाजपचे ज्येष्ठ नेते व खासदार गिरीश बापट ( Girish Bapat ) हे आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तरी सुद्धा ते प्रचारात सहभागी झाले आहेत. गिरीश बापट यांनी तब्येत ठीक […]