Mumbai : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. विशेष करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांकडून भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. खासदार राऊत (Sanjay Raut) रोज खळबळजनक आरोप करत आहेत. न्यायालयीन लढतीमध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालये […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर पुढील हालचालींचा वेग वाढला आहे. यातच उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे. तर शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. निवडणूक […]
Sanjay Raut News : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर राऊत यांनी नगरसेवक, आमदार […]
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निकाल नंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह देखील मिळाले या नंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले…भाजपला बाळासाहेबांच्या मुखवट्याचा वापर करावा लागतो तसेच धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांना हा धनुष्यबाण चोरण्यासाठी महाशक्तीने मदत केली आहे. लवकरच आम्ही जनतेसमोर याबद्दल […]
मुंबई : मागील काही महिन्यांपासून शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह यावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) काल एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) बाजूने निर्णय दिला. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा […]
पुणे : चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसच शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचारात जोर चढू लागला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत अजित पवारांना 440 व्होल्ट करंट लागला पाहीजे असे म्हणत अजित पवारांवर टीका केली होती. या टीकेचा आज अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार […]