ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूरला (Raja Thakur) सुपारी दिल्याचा धक्कादायक दावा संजय राऊतांनी केलाय. राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे पत्र […]
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी मागील दोन दिवसांत भाजपा (BJP)-शिंदे गटावर (Shinde Group)गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय (Political)वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी राऊतांना एक पत्र लिहिलंय. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्लाही त्यांनी या पत्रातून दिलाय. पटलं […]
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या मुख्यमंत्री पदाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अनेक आमदार हे जाहीरपणे 2024 साली अजितदादांना मुख्यमंत्री करणार, असे बोलत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या (Mumbai ) कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु […]
राष्ट्रवादी काँग्रसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे आज पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) येथे होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये […]
पुणे : पुण्यात कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. याशिवाय राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray Group) सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कसब्यात बघायला मिळाला. चिंचवड मधील काही सहकाऱ्यांशी काही लोकांशी मला बोलायचं होतं. त्यामुळे आज मी वेगवेगळ्या […]
काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. अशोक चव्हाण यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्क सुरु झाले […]