Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना […]
अहमदनगरः महसूल विभागाची परिषद नेहमी पुण्यातील यशदा (Yashdha) अथवा मुंबईतील मंत्रालयात होत असते. मात्र यंदा ही परिषद पहिल्यांदाच परिघा बाहेर चक्क एका गावात होत आहे. ते गावही साधसूध नाही तर महसूल मंत्र्यांचं गाव आहे. राज्यात पहिल्यांदाच महसूल मंत्र्यांच्या गावात ही परिषद होत असल्याने प्रवरा लोणीला आज प्रशासकीय महत्त्व आले आहे. या महसूल परिषदेतून राधाकृष्ण विखे पाटलांनी […]
पुणे : शिवसेनेचा निधी आणि मालमत्ता कोणाला मिळणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी निधी आणि मालमत्ता या संदर्भात बाजू मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाही, याबाबत स्पष्टपणे म्हणणे मांडले. परंतु, निधी आणि मालमत्ताबाबत आम्ही दावा करणारच नाही, असे काहीच म्हटले […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांची कन्या संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. संजना जाधव या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. गेल्या काही काळापासून हर्षवर्धन जाधव व संजना जाधव यांच्यात वाद सुरु आहेत. हर्षवर्धन […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीबाबत मौन सोडले. पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट […]
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आजही कपिल सिब्बल यांनीच आपली बाजू मांडली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही आज सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आज कपिल सिब्बल यांनी […]