- Letsupp »
- politics
राजकारण
-
Uddhav Thackeray : मोगॅम्बोच्या कितीही पिढ्या आल्या तरी पुरून उरू
मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]
-
40 गद्दार आमदारांनी आईच्याच पाठीत खंजीर खुपसला; ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांची टीका
धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत उद्धव ठाकरे यांना काही महिन्यांपूर्वी धक्का दिला होता. त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने धनुष्यबाणाचा निर्णय दिला. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच अॅक्शन चांगलाच मोडमध्ये आला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून शिंदे गटावर सातत्याने […]
-
धाराशिवच्या न्यायालयाची Bachhu Kadu यांना विचित्र शिक्षा…
धाराशिव : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात दिवसभर न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची विचित्र शिक्षा सुनावली. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह […]
-
Uddhav Thackeray : ‘छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा कपाळावर चोराचा शिक्का असेल’
मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी […]
-
अजित पवार बरसले… सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणे होईल का?
मुंबई : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणीवस सरकारचे पहिले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, आज विधिमंडळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधीमंडळ कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या अनेक मागण्यांचे पुढे काय झाले? याची साधी पोहचही आमदारांना मिळत […]
-
अनिल परब-देवेंद्र फडणवीस एकत्र; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. याची सुरुवात भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतरच सुरू झाली होती. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर तर दोन्ही बाजूंनी होणारी टीका विखारी झाल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांमध्ये कमालीची कटुता निर्माण झाली. […]









